fbpx

Tag - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Crime Entertainment India Maharashatra News Politics

सरसंघचालक दहशतवादी, योगी आदित्यनाथ यांना शिव्या; वादग्रस्त पोस्टने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड गायिका हार्ड कौर हिने सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. हार्ड कौर हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम...

India Maharashatra News Politics Trending

कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंग यांच्यानंतर आता आव्हाडांच्या पराभवासाठी संघ करतोय मोर्चेबांधणी

टीम महाराष्ट्र देशा- हिंदुत्व,संघ आणि भाजपवर टीका करण्यात सर्वात आघाडीवर असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आगामी विधानसभा निवडणूक...

India Maharashatra News Politics Pune

‘पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले पाहिजेत’

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त...

India Maharashatra News Politics

प्रणव मुखर्जी यांच्यानंतर ‘हा’ मोठा उद्योगपती लावणार संघाच्या व्यासपीठावर हजेरी

टीम महाराष्ट्र देशा : नागपुरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा मोठे उद्योगपती आणि टाटा...

India Maharashatra News Politics Trending

कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने केला जाहीर निषेध

टीम महाराष्ट्र देशा- देशातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून...

India Maharashatra News Politics

…तर ‘आरएसएस’ने मोदींना पंतप्रधान केले असते का? : मायावती

टीम महाराष्ट्र देशा : बसपा अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटरवरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी असते तर त्यांना राष्ट्रीय...

Maharashatra Mumbai News Politics

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसेना कुठल्या तोंडाने मते देणार – आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपची उमेदवारी दिली. मात्र, २००८ च्या हल्ल्यानंतर...

Maharashatra News Politics

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मराठवाड्यात मोठे काम उभारणारे लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ कुकडे हे विवेकानंद...

India Maharashatra News Politics

काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशातून कॉंग्रेसचा बिमोड करण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपचे कान मागील काही दिवसांपासून संघ टोचत आहे. यातच आता देशात सुदृढ...

India Maharashatra News Politics

राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यंना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी किंवा...