Vijay Shivtare on Sanjay Raut | “वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग…” ; विजय शिवतारेंचा संजय राऊतांवर घणाघात
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला भूकंप अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना नेते विजय ...