Rakhi Sawant | “मी इस्लाम कबूल…” ; आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखीने केला मोठा खुलासा

Rakhi Sawant | "मी इस्लाम कबूल..." ; आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखीने केला मोठा खुलासा

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते. सध्या राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत इस्लाम पद्धतीने लग्न केलं आहे. सात महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र, त्याबद्दल त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर राखीने … Read more