नाशिकमधील राखीव सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत का करण्यात आल्या नाही?; जितेंद्र आव्हाडांनी दिले स्प्ष्टीकरण
मुंबई: नाशिक महानगरपालिका क्षेत्रात विकासकांकडून सर्वसमावेशक योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न प्रवर्गासाठी राखीव सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या नाहीत. ...