Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Eyebrow | टीम महाराष्ट्र देशा: जाड, काळ्या आणि दाट आयब्रो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. पण चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे आयब्रोचे केस गळायला लागतात. आयब्रोच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे उपाय शोधतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. पण हे कॉस्मेटिक त्वचेसाठी आणि आयब्रोसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे आयब्रोची … Read more