Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर
Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू झाला की त्वचेवरील कोरडेपणाची (Dry Skin) समस्या वाढायला लागतात. त्याचबरोबर या वाढत्या थंडीमुळे हाता-पायांचा रंगही गडद व्हायला लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरतात. पण या गोष्टी त्वचेला अल्पकाळासाठीच पोषण प्रदान करतात. तर काही वेळा या गोष्टींमुळे त्वचेला हानी पोहोचण्याचा धोका … Read more