Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC | शिवसेना कुणाची? उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी! जाणून घ्या आज काय घडलं?
नवी दिल्ली : 'शिवसेना कोणाची' याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. बुधवारी न्यायालयातील सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता गुरुवारीही ...