Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी

Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी

Supriya Sule | बारामती : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाविकास आघडीचे सरकार जाऊन आता सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पुढच्या निवडणुकीला आणखी दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. तरीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची गणितं अद्याप सुटलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार तयारी दाखवत आहेत. सुप्रिया सुळे … Read more

Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांकडून दखल; उर्फी जावेदला पाठवली नोटीस

Chitra Wagh Urfi Javed

Chitra Wagh | मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद चांगलाच पेटला आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरदेखील नेटकऱ्यांनी उर्फीच्या फॅशनवरुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पुन्हा उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर … Read more