Vijay Wadettiwar | “मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: निती आयोगाच्या धरतीवर राज्य सरकारने मित्र या संस्थेची स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा कमी पडल्यामुळे हे कार्यालय निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान सभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन … Read more