Tag - मारहाण

Crime India News Politics Trending Youth

कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी, रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना केली बेदम मारहाण

चेन्नई : सर्वसाधारणपणे सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते मुजोरपणे वागतात अशी समजूत आहे. मात्र विरोधात असणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुजोरी...

Crime India Maharashatra Mumbai News Politics Trending Youth

अमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : संपत्ती मिळवण्यासाठी आईला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. आपल्या जन्मदात्या आईला मारहाण करणारी व्यक्ती हि...

Maharashatra News Politics

‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित करा अन्यथा मी सोलापुरात जाऊन आंदोलन करेन’

टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करावयास सोलापूरात आले होते. त्यावेळी जनतेने सरकारच्या विरोधात निदर्शने केली...

Maharashatra News Pachim Maharashtra Politics

सातारा जिल्ह्यातील तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे : लक्ष्मण माने

सातारा : ‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार...

India Maharashatra Mumbai News Politics Travel

वांद्रे स्थानकला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या : पूनम महाजन

मुंबई : वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली...

Maharashatra News Pachim Maharashtra Politics

आधी पवारांसोबत प्रवास आता चंद्रकांतदादा-उदयनराजेंचा एकत्र प्रवास

टीम महाराष्ट्र देशा- महाबळेश्वर सातारा धामणेर रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाआधी चंद्रकांत पाटील आणि खा.उदयनराजे भोसले एकाच गाडीत गेल्यामुळे ते भाजपाप्रवेश कधी करणार...

Agriculture Festival Maharashatra News Pachim Maharashtra Politics

भवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं

टीम महाराष्ट्र देशा- उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा...

Maharashatra News Pachim Maharashtra Politics

महादेव जानकरांनी दिली खा.उदयनराजे भोसले यांना ‘रासप’मध्ये येण्याची ऑफर

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करावा. त्यांना लोकसभा तिकीट देऊ अशी ऑफर दुग्धविकास मंत्री...

Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics

आता बघूच कोण कुणाला आडवं करतंय;संतप्त उदयनजेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट इशारा

टीम महाराष्ट्र देशा- अनेकजण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं ते येणाऱ्या निवडणुकीत बघू असा थेट इशारा...

Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics

उदयनराजे-पंकजा मुंडे भेट,भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली. त्याचवेळी त्यांनी मंत्री पंकजा...