Weather Update | पुढील 24 तास ‘या’ ठिकाणी कोसळणार परतीचा पाऊस, हवामान विभागाने दिला अंदाज

It will rain at some places in the next 24 hours

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा हंगाम जवळपास संपलेला असून काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. परंतु, जाता जाता बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. The weather department has warned of … Read more

Weather Update | बिपरजॉयची तीव्रता वाढली! मान्सून आणखीन लांबणार?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) थैमान घालत आहे. या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार का नाही? याबाबत हवामान खात्याकडून अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला (Monsoon) पुढे जाण्यास मदत मिळाली आहे. … Read more

Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?

Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा वादळी वाऱ्यामुळे केरळमध्ये उशिराने मान्सून (Monsoon ) दाखल झाला आहे. काल प्रतीक्षा संपलेली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळनंतर महाराष्ट्रात कधी पाऊस येणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राज्यात मुंबईसह बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे. Monsoon has entered Kerala यंदा केरळमध्ये तब्बल एक आठवडा उशिराने … Read more

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील 'या' जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात पुढील 3 ते 4 तास राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. Winds of 30 to … Read more

Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता असताना उन्हाचा तडाका (Heat wave) वाढत चालला आहे. पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला आहे. त्यामुळे मान्सूनसाठी आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. Heat wave … Read more

Weather Update | आज राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | आज राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे नागरिक उन्हाने (Heat) हैराण होत असताना, राज्यात दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाका सहन करावा लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली … Read more

Weather Update | जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज

Weather Update | जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये भारतात सर्वसाधारण अर्थात सरासरी इतका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, यावर्षी पाऊस जून महिन्यात शेतकऱ्यांना निराश करू शकतो. देशातील बहुतांश भागांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार … Read more

Weather Update | हवामान खात्याने दिली मान्सूनबद्दल मोठी अपडेट! जाणून घ्या

Weather Update | हवामान खात्याने दिली मान्सूनबद्दल मोठी अपडेट! जाणून घ्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षी मान्सून (Monsoon) उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण याबाबत आता दिलासादायक एक बातमी समोर आली आहे. भारतामध्ये मान्सून 2023 वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कारण देशामध्ये मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये … Read more