Maharashtra Kesari 2023 | महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराज राक्षेने मिळवली ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा

shivraj rakshe

Maharashtra Kesari 2023 | पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाचा कुस्तीचा सामना आज पुण्यात पार पडला. या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला चितपट करत मानाची गदा मिळवली आहे. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव करत ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. या अंतिम सामन्याचं आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड … Read more