Weather Update | ‘या’ ठिकाणी कोसळणार परतीचा पाऊस, हवामान खात्याने दिला अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. देशातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यास म्हणजेच परतीच्या पावसाला सुरुवात झालेली दिसत आहे. देशातील बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशात काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच … Read more