MNS Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…
MNS Dilip Dhotre | सोलापूर : टीम महाराष्ट्र देशा- पंढरपूर तुळशी वृंदावन येथील संत चोखामेळा (Sant Chokhamela) यांचे मंदिर पडून आठ दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, येथे आठ दिवसात जर मंदिराचे काम सुरु न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra … Read more