Vijay Wadettiwar | भाजपसाठी अजित पवार म्हणजे फक्त युज अँड थ्रो – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक शब्दात अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या … Read more