Amol Mitkari | भाजपमध्ये असताना नाना पटोले मलाई खायचे – अमोल मिटकरी
Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: काल (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार अजित पवारांना (Ajit Pawar) पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. सर्व सत्ताधारी मलाईसाठी एकत्र … Read more