Raj Thackeray | ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दाखवला हिरवा झेंडा; राज ठाकरे म्हणतात…
Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी वेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारतं दुकानावर दोन महिन्यात मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानावर मराठी पाट्या असणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more