Maratha Reservation | महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार? कोल्हापुरात मराठवाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंदणी आढळल्या
Maratha Reservation | कोल्हापूर: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यात मोठं आंदोलन उभारलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे. जिल्हा पातळीवर हे काम सुरू आहे. अशात कोल्हापूर जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर … Read more