मनोज जरांगे

Anjali Damania Manoj Jarange and Dhananjay Deshmukh meet together

अंजली दमानिया, जरांगे आणि Dhananjay Deshmukh यांची एकत्र भेट; काय झाली चर्चा?

Anjali Damania Manoj Jarange and Dhananjay Deshmukh meet together. Anjali Damania gave information about what was discussed in this meeting.

Manoj Jarange Demand Excepted by Devendra Fadnavis gov

अर्धनग्न आणि मद्यधुंद अवस्थेत कैलास बोरडे मंदिरात शिरला; Manoj Jarange यांचा दावा

Manoj Jarange has brought out another video of Kailash Borade, in which he is claimed to have entered a temple half-naked and drunk. Reacting to this, Jarange said that strict action needs to be taken against people who desecrate religious places and for this, a new law like the MCOCA Act should be implemented in Maharashtra. He appealed to the government to pass this law in the legislative session.

Maratha reservation protestor Manoj Jarange Patil once again warned Devendra Fadnavis government

…तर तुम्ही 144 लावा नाही तर 145 लावा; Manoj Jarange यांचा फडणवीसांना इशारा

Maratha reservation protestor Manoj Jarange Patil once again warned Devendra Fadnavis government

"देशमुख कुटुंबातील एकाही माणसाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या..."; Manoj Jarange यांचा थेट इशारा 

“देशमुख कुटुंबातील एकाही माणसाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या…”; Manoj Jarange यांचा थेट इशारा 

"देशमुख कुटुंबातील एकाही व्यक्तीच्या जीवाला काहीही झालं आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन", असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील हल्लाबोल केलाय.

"लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम..."; देशमुख हत्याप्रकरणावरून Manoj Jarange मुख्यमंत्र्यांवर भडकले 

“लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम…”; देशमुख हत्याप्रकरणावरून Manoj Jarange मुख्यमंत्र्यांवर भडकले 

"गावातल्या एका आदर्श सरपंचाचा खून झाला. पण लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळता अशी शंका येते", असं म्हणत मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, Manoj Jarange यांनी केला फोन; म्हणाले, "तुम्हाला काय झालं, तर मी यांचं..."

धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, Manoj Jarange यांनी केला फोन; म्हणाले, “तुम्हाला काय झालं, तर मी यांचं…”

धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) हे मस्साजोगमध्ये आले आहेत. त्यांनी स्वत: धनंजय देशमुख ( Dhananjay Deshmukh ) यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला व त्यांना खाली उतरण्याच आवाहन केलं.

ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Laxman Hake । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि ओबीसी ...

Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, "कोण आहे हा..."

Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, “कोण आहे हा…”

सुरेश धस  ( Suresh Dhas ) यांनी हाकेंना चांगलंच फटकारलं आहे. राजकारण सोडा, कोण OBC नेते? कोणता OBC नेता आणला तुम्ही? कोण आहे हा हाके? कोणाला ही नेते करता काय तुम्ही?, असे सवाल करत त्यांनी हाकेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं. 

Manoj Jarange Patil Live : मनोज जरांगे यांचे संपूर्ण भाषण

Manoj Jarange Patil Live वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही. तुमची मान खाली घालू ...

12331 Next