fbpx

Tag - मनसे

Maharashatra Mumbai News Politics

राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना पत्र !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

Maharashatra News Politics Pune

पुणे :रस्त्यावर स्टेज टाकून, साउंड लावून मुली नाचवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका

पुणे : जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे...

Maharashatra Mumbai News Politics

गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीवरून राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं गणेश मंडळांना परवानगी नाकारल्याने, शिवसेना आणि मनसे आमने सामने आलेत. शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे...

India Maharashatra News Politics

अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आणि देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. या राजकीय पक्षांना बऱ्याच वर्षांचा राजकीय प्रवास लाभला आहे. मात्र काही मतभेद आणि अन्य काही...

India Maharashatra Mumbai News Politics

… तर स्त्यावरचे नमाज बंद करा

नवी मुंबई :  जर हिंदूंच्या सण उत्सवावर बंधने आणली जात असतील, तर हेच तत्व सर्व धर्मांना लागू करा. अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते पुढे बोलताना...

Maharashatra News Politics Pune

पिंपरी-चिंचवड : महापौरपदी राहुल जाधव मनसेची भाजपला मदत

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर...

Maharashatra News Politics Pune

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते...

Maharashatra News Politics Pune

पिंपरी-चिंचवड : महापौरपदी राहुल जाधव तर उपमहापौर सचिन चिंचवडे लागणार वर्णी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन...

India Maharashatra News Politics

नमाजाला भोंगे कशाला पाहिजे? घरीच नमाज पठण करा – राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात पार पडला . या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी भाषण करताना जाती धर्माच्या आधारे काही लोक...