Prakash Mahajan | “भाजप आणि मनसेची युती…” ; मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Mahajan | "भाजप आणि मनसेची युती..." ; मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Mahajan | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणे शक्य नाही असं मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. भाजप आणि शिंदे गटातील लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे … Read more