Shambhuraj Desai | संजय राऊतांनी कॅबिनेटसाठी वापरलेला गँगवॉर शब्द हास्यास्पद – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai responds to Sanjay Raut's criticism on Maratha reservation

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर खोचक शब्दात टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांमध्ये गॅंगवॉर सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय … Read more

Eknath Shinde | शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 6 मोठे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

7 important decisions have been taken in the state cabinet meeting

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे फडणवीस-पवार-सरकारने 06 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला … Read more

Amit Shah | पैशाची नासाडी! अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द

Amit Shah's visit to Chhatrapati Sambhajinagar has been cancelled

Amit Shah | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी त्यांचा हा दौरा रद्द केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा मंडप बांधला गेला होता. त्यांचा हा दौरा रद्द झाल्यामुळे तीन कोटी रुपयांचा मंडप वाया गेला आहे. अमित शाह यांचा दौरा रद्द … Read more

Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं

Eknath Shinde criticized Vijay Wadettiwar after the state cabinet meeting

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. राजा खातोय तुपाशी … Read more

Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे

Eknath Shinde replied to the opposition who criticized the state cabinet meeting

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर … Read more

Eknath Shinde | राऊत नाही आले का? पत्रकार परिषदेत CM शिंदेंचा मिश्किल सवाल

Eknath Shinde hardly criticized Sanjay Raut while speaking at the press conference

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: आज (16 सप्टेंबर) तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर … Read more

Sharad Pawar | शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी; शरद पवार गटाची टीका

Sharad Pawar group criticized state government over the cabinet meeting

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्य सरकार जनतेचा पैसा वायफळ खर्च करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मुक्काम शासकीय विश्रामगृहाऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये करणार होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले

Nana Patole criticized state government over cabinet meeting of Chhatrapati Sambhaji Nagar

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसले आहे. अशात आता या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आत्ताच सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं असल्याचं काँग्रेस नेते नाना … Read more

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला अन् गुजरात पुढे गेला – एकनाथ शिंदे

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray before the cabinet meeting

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या … Read more

Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत

Sanjay Raut reacted to Eknath Shinde's press conference

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती. या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास देखील मिळाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली … Read more