IND vs SL | टीम इंडिया संकटात! सामन्यानंतर ‘या’ दिग्गजाची खालावली तब्येत

IND vs SL | टीम इंडिया संकटात! सामन्यानंतर 'या' दिग्गजाची खालावली तब्येत

IND vs SL | कोलकत्ता: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. काल या मालिकेतील दुसरा सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. या मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी … Read more