IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून शार्दुल ठाकूर बाहेर? ‘ही’ असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11
IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची सुरुवात अत्यंत चांगली झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सुरुवातीचे चारही सामने आपल्या नावावर केले आहे. अशात आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा … Read more