भरत गोगावले
महायुतीत धुसफूस सुरूच! Ajit Pawar यांनी शिंदे गटाच्या आमदारांशिवाय घेतली बैठक, नेमकं कारण काय?
Ajit Pawar यांनी बोलावलेल्या डीपीडीसीच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे महायुतीमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
“स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत ते…”; भरत गोगावलेंची Sunil Tatkare यांच्यावर टीका
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Mahayuti Government । पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी? ‘या’ जिल्ह्यांबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Shiv Sena Minister Bharat Gogawle and senior leader Minister Dada Bhuse were upset as soon as the list of Guardian Ministers was announced, now the Mahayuti Government has taken a big decision.