Political Crisis : मोठी बातमी : ‘विधानसभेत बहुमत सिद्ध करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : बंडखोरांचं नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं ...