Pankaja Mundhe | BJP मध्ये संधी का मिळत नाही? पंकजा मुंडे म्हणतात…
Pankaja Mundhe | नाशिक: नाशिकच्या व्ही प्रोफेशनल संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये अनेक तज्ञांनी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये भाजपा … Read more