Big Boss 16 | ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानची जागा घेणार ‘ही’ सेलिब्रिटी, चॅनलला भेटला नवीन होस्ट?
Big Boss 16 | मुंबई: छोट्या पडद्यावरील शो बिग बॉस (Big Boss 16) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बॉलीवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान (Salman Khan) या शोचे सूत्रसंचालन करतो. 105 दिवस चालणाऱ्या या शोसाठी स्पर्धक आणि सूत्रसंचालनाला एक करार करावा लागतो. या करारानंतर स्पर्धकांना आणि सूत्रसंचालकाला शोसाठी 105 दिवस देणे बंधनकारक असते. मात्र, बिग … Read more