Brijbhushan Singh | बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे आरोप
Brijbhushan Singh | नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले भाजपचे खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये स्थित जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती फेडरेशन विरुद्ध विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला … Read more