Periods Cramps | मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
Periods Cramps | टीम महाराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक व्यवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू … Read more