“…तर दुसरी पेनड्राईव्ह घेऊन समोर येऊ”, राऊतांनी इशारा देत म्हटले भाजपचे सलीम-जावेद कोण?
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर ...