Government Scheme | शासनाच्या ‘या’ योजनेअंतर्गत शेतकरी दरमहा मिळवू शकतात 3 हजार
Government Scheme | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. शेतकऱ्यांना आर्थिक सहारा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देते. Farmers aged 18 to 40 can apply for … Read more