KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार तयारी, पाहा व्हायरल VIDEO

KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार तयारी, पाहा व्हायरल VIDEO

KL Rahul & Athiya Shetty | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाच्या (Wedding) चर्चेला जोर आला आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ … Read more