Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain Update | राज्यात 'या' भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या … Read more

Rain Alert | राज्यात थंडीचा जोर, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Rain Alert In Maharashtra | Rain Alert Marathi

Rain Alert : देशातील हवामानात (Weather) सातत्याने बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या तापमानात (Temperature) काही अंशाने वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये अचानक थंडीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पंजाब, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये … Read more

Weather Update | राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, तर ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, तर 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीची लाट तर कुठे पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर … Read more

Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | राज्यात ढगाळ वातावरण, तर देशात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशात उत्तर भारतामध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात चांगलीच थंडी वाढली होती. अशात देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये देखील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज … Read more