Pankaja Munde | आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू – पंकजा मुंडे
Pankaja Munde | बीड: आज देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांची निष्ठा लेची-पेची नाही … Read more