Old Pension Scheme: आनंदाची बातमी – जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

Old Pension Scheme: आनंदाची बातमी - जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

Old Pension Scheme  – जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले … Read more