Sanjay Raut | निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊत

Sanjay Raut criticized Election Commission and BJP

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट दोघांनीही पक्षाचं  नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी चार वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. अशात या प्रकरणावर बोलत असताना ठाकरे … Read more

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी

the election commission will hear ncp name and symbol petition today

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गट दोघांनीही पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं या … Read more

Jayant Patil | अजित पवार गटाच्या परतीचे दोर कापण्यात आलेय – जयंत पाटील

Jayant Patil criticized the Ajit Pawar group over the split of NCP

Jayant Patil | मुंबई: वाय बी चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित आहे. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. अजित पवार गटाचे परतीचे दोर कापण्यात … Read more

Sanjay Raut | फोडा-झोडा व राज्य करा, ही भाजपची राजकीय रणनीती – संजय राऊत

Sanjay Raut criticized BJP over party split

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. या प्रकरणावर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. फोडा-झोडा … Read more

Nawab Malik | नवाब मलिक अजित पवारांसोबत जाणार? ठरणार दादा गटाचे 42 वे आमदार

Will Nawab Malik support Ajit Pawar?

Nawab Malik | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली, तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते. नवाब मलिक जेलमध्ये असताना राष्ट्रवादीत फूट पडली. वैद्यकीय कारणामुळे मालिकांना काही महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवणार? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा … Read more

Sanjay Raut | भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळ खेळतोय – संजय राऊत

Sanjay Raut has criticized the BJP over the Election Commission

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकत शरद पवार गट आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नाव आणि  चिन्हावर निवडणूक आयोग 06 ऑक्टोबर रोजी निर्णय देईल, अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. … Read more

Vijay Wadettiwar | भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतोय – विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar has criticized the BJP over the Election Commission

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या चिन्ह आणि नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावरून दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. The country … Read more

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

Sharad Pawar's letter to Election Commission

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फूट पडलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावावर दावा ठोकला होता. आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं देखील अजित … Read more

Uddhav Thackeray | “शिवसेना आयोगाच्या नाही, तर माझ्या वडिलांनी सुरू केली”; ठाकरेंची निवडणूक आयोगावर जहरी टीका

Uddhav Thackeray | "शिवसेना आयोगाच्या नाही, तर माझ्या वडिलांनी सुरू केली"; ठाकरेंची निवडणूक आयोगावर जहरी टीका

Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात विरोधीपक्ष हे सात्ताधारी पक्षावर तर सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षावर टीका टिप्पणी करत असतात. हे फार काही नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात नाव आणि चिन्ह यावरून वाद सुरू होता. त्या वादावरून निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगावर … Read more

Uddhav Thackeray | “भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही”; उद्धव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

Uddhav Thackeray | "भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही"; उध्दव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकारणात काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात हे फार काही नवीन नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे रविवारी काल (५ मार्च) या दिवशी जाहीर सभा घेतली. या सभेत ठाकरेंनी विरोधक आणि … Read more