BJP | भाजपचे ‘मिशन बारामती’! सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात लावणार फिल्डिंग , ‘या’ नेत्याकडे जबाबदारी
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने आता उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना घेरण्याची तयारी ...