Nitesh Rane | “कुठला तो अमोल कोल्हे…” ; नितेश राणे यांचा शाब्दिक हल्लाबोल

Nitesh Rane | "कुठला तो अमोल कोल्हे..." ; नितेश राणे यांचा शाब्दिक हल्लाबोल

Nitesh Rane | वर्धा: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. सध्या ते वर्धा दौऱ्यावर आहेत. नितेश राणे यांनी काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी विकासाबद्दल का बोलत नाही? असा सवाल नितेश राणे यांनी … Read more