Sanjay Raut | गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? – संजय राऊत

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis over drug mafia Lalit Patil case

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. काल (18 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याने एक खळबळजनक विधान केलं आहे. मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं, असं ललित पाटील याने म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय … Read more

NCP | ’50 खोके एकदम OK’ म्हणतं राष्ट्रवादीचं गद्दार दिन आंदोलन

'Traitor Day' protest by Nationalist Congress Party (NCP) in Nashik

NCP | नाशिक: 20 जून 2022 रोजी राज्याच्या राजकारणात एक अनपेक्षित घटना घडली होती. या दिवशी शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार उभं राहिले होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजचा दिवस ‘खोके दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. Eknath Shinde’s rebellion has completed one year today एकनाथ … Read more

Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ

Bhondubaba physically tortured the woman

Crime News | नाशिक: नाशिक शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका भोंदूबाबांनं महिलेचा शारीरिक छळ केला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. The victim had been ill for several years पीडित महिला गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती. अनेक … Read more

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. तर कुठे कमी झाल्या आहेत. दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोलच्या किमतीबाबत माहिती दिली जाते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. या किमती ठरवत असताना बहुतांश गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आज पुणे शहरामध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत 106.89 रुपये प्रति … Read more

Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच ‘या’ शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त

Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच 'या' शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त

Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच असते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल दराबाबत अपडेट दिले जाते. बहुतांश गोष्टी लक्षात ठेवून पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. पेट्रोलच्या किमती ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक संकेत, … Read more

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं सिंधी समाज आक्रमक; आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा…

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यामुळं सिंधी समाज आक्रमक; आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा...

Jitendra Awhad | नाशिक: माजी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे सिंधी समाजाचा अपमान झाला असून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Jitendra Awhad’s offensive statement about the Sindhi community उल्हासनगरमध्ये … Read more

Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane | "त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा..."; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असे स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये … Read more

Sanjay Raut | “धार्मिक तणाव निर्माण करून..” ; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Sanjay Raut | "धार्मिक तणाव निर्माण करून.." ; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Sanjay Raut | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. या प्रकरणावरून एसआयटी चौकशी करण्यात येणार, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. विरोधक नव्हे तर राज्य सरकार दंगली घडवून आणत असल्याचा आरोप संजय राऊत … Read more

Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत 'या' पदांसाठी भरती सुरू

Collector Office | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Job Opportunity | ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | 'या' विद्यापीठात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more