Sudhir Tambe | “सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मागणार का?”; सुधीर तांबे म्हणाले, “आम्ही कोणत्याही…”
Sudhir Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत माघारीचा दिवस देखील संपला, मात्र अद्यापही कोण कोणाला पाठिंबा देतंय, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाही. असं असताना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी बनलेले सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) मात्र अडचणीत सापडले आहेत. पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना एबी … Read more