Sanjay Raut | यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेय – संजय राऊत

Sanjay Raut criticized state government over condition of government hospitals in the state

Sanjay Raut | मुंबई: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात देखील अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. राज्यात या घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. नक्षलवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ … Read more

Vijay Wadettiwar | भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र रुग्णालयात भरतीसाठी वेळ मिळत नाही – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar criticized the BJP over the condition of government hospitals in the state

Vijay Wadettiwar Vijay | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. BJP Chanakya gets time to supply … Read more

Uddhav Thackeray | भाजपच्या विकासाच्या थापा गटांगळ्या खाताय; ठाकरे गटाची टीका

Thackeray group criticized the BJP over the flood situation in Nagpur

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळ्या खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. या महापुराने नागपूरच्या … Read more

Supriya Sule | भाजपचे नेतृत्व पक्ष आणि घर फोडण्यात मग्न; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

Supriya Sule भाजपचे नेतृत्व पक्ष आणि घर फोडण्यात मग्न असतात; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरच्या या परिस्थितीवरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपचे नेतृत्व पक्ष आणि घर फोडण्यात मग्न असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. … Read more

Vijay Wadettiwar | नागपूरमध्ये पूर परिस्थिती, विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर संतापले; म्हणाले…

Vijay Wadettiwar criticized state government over the flood situation in Nagpur

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर नागपूर शहरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. शहरामध्ये जागोजागी पाणी साचल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लष्कर आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सूत्र हातात घेतले असून बचाव कार्य सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त … Read more

Ajit Pawar | ही दोस्ती तुटायची नाय; उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये झळकले बॅनर्स

On the occasion of the birthdays of Ajit Pawar and Devendra Fadnavis, banners are displayed in Nagpur

Ajit Pawar | नागपूर: आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर्स झळकले आहे. तर नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचा सोबत फोटो असलेलं बॅनर दिसलं आहे. नागपूरमधील या बॅनरवरच्या … Read more

Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

Temple Dress code पुण्यानंतर राज्यातील 'या' ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिर ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र, भाविकांचा विरोध असल्यामुळे हा निर्णय एका दिवसात मागे घेण्यात आला. परंतु, हे प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत आलं आहे. पुण्यातील वाघेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागपूर आणि जळगावातील मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याचा … Read more

Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे … Read more

Job Vacancies | जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात

Job Vacancies | जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली केली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. जवाहरलाल … Read more

Job Opportunity | IIT नागपूरमध्ये नोकरीचे संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | IIT नागपूरमध्ये नोकरीचे संधी! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अनेक संस्था रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Information Technology), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी … Read more