Dhangar Reservation | धनगर समाजाचं आंदोलन पेटणार? उपोषणकर्त्यांनी सोडले उपचार

The hunger strikers of Dhangar community stopped taking treatment

Dhangar Reservation | अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज देखील पेटून उठला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करत आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली … Read more