Dhangar Reservation | जालन्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने घेतलं हिंसक वळण; दोन गटात झाली बाचाबाची
Dhangar Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहे. अशात जालना जिल्ह्यातून महत्त्वाची … Read more