IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन

IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा 'हा' खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर राहणारा गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) तंदुरुस्त झाला असून, त्याला यावर्षीच्या आयपीएलची ओढ लागली आहे. गेले दोन-तीन महिने मी दुखापतीतून सावरण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे, असे चहर म्हणाला आहे. त्यामुळे मी आयपीएल (IPL 2023) मध्ये चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास देखील त्यांनी … Read more