Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंना निलंबित करा; हायकमांडच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सूचना

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक (Nashik Graduate Constituency Election) पदवीधर निवडणुकीबाबतच्या घडामोडी वारंवार बदलत असताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचा आदेश मोडल्यामुळे सुरुवातीला डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं आता काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या चांगलच अंगलट येणार असल्याचे चित्र स्पष्ट … Read more