Tag - दिग्विजय सिंग

India Maharashatra News Politics

दिग्विजयसिंह यांचा पर्दाफाश करण्यासाठीच साध्वींना उमेदवारी दिली : पियुष गोयल

टीम महाराष्ट्र देशा : भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारी बाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. पण...

India Maharashatra Mumbai News Politics

मोदींची मैत्री टिकवण्यासाठी दाउद, मसूद, हाफिजला भारताकडे द्या : दिग्विजय सिंह

टीम महाराष्ट्र देशा : काल पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय...

India Maharashatra News Politics

…तरीही पंतप्रधान मोदी यांचे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारीला समर्थन

टीम महाराष्ट्र देशा : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, सामान्य नागरिकही समाज...

India Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics Pune

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुण्याचा उमेदवार सोडला वाऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीदरम्यान प्रचारसभा, मेळावे, आश्वासने, नेत्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची लगबग या सर्व गोष्टी घडत असतात. परंतु निवडणुकीची तारीख काही...

India Maharashatra News Politics

मसूद अजहरजी वरून कॉंग्रेस भाजपा मध्ये शाब्दिक चकमक

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...

India Maharashatra News Politics

राजीव गांधींची हत्या देखील अपघात होती का ? भाजपने डागली कॉंग्रेसवर तोफ

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं...

Maharashatra News Politics

दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख ‘पुलवामा दुर्घटना’ , दिग्गीराजा पुन्हा वादात

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसकडून शहिदांचा अपमान करण्याचा सपाटा सुरूच आहे. आधी खा.सिद्धू आणि आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह...

Crime India Maharashatra News Politics

देशातील हिंसक घटनांना पंतप्रधान मोदींची मूकसंमती – दिग्विजय सिंग

पुणे: हा देश सर्वांचा आहे, सर्व जातीधर्माचे लोक इथे एकत्र राहतात. पण आज लोकांमध्ये द्वेष निर्माण करून निष्पाप लोकांना मारण्याचे प्रकार होत आहेत. छोट्या छोट्या...

India Maharashatra News Politics Trending

शशी थरूर म्हणजे काँग्रेसच्या कळपात सोडलेले ‘पोपट’, ते भाजपचीच भाषा बोलतात

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यास भारत हा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. थरूर...

India News Politics

दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानांनी कायमचं चर्चेत असणारे दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे...