Tag - दलित ऐक्य

Maharashatra News Politics

मराठा आंदोलकांवरील गुन्हे लवकर मागे घेणार, गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभर रान पेटवल होत. या आंदोनात काही ठिकाणी हिंसा देखील झाली होती. मराठा समाजाच्या भावना...

India Maharashatra News Politics

मोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपचे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे त्यामुळे ते तुटत नाही अशा शब्दात शिवसेना-भाजपमधील वादावर आंबेडकरांनी...

India News Politics

सोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक जवळ येऊन ठेपल्याने प्रत्येक पक्षाकडून सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. युती झाल्यानंतर आरपीआय सोलापूर लोकसभेची जागा...

India Maharashatra News Politics

दिल्लीवासीयांनी केजरीवालांचे राज्यसरकार हटवावे – रामदास आठवले

नवी दिल्ली – दिल्लीवासीयांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे दिल्लीवसीयांचा विश्वास केजरीवाल यांच्यावरून...

India Maharashatra News Politics

मराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक आणून, ते मंजूर केल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू...

Maharashatra News Politics

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असताना आता ते न्यायालयात टिकणार की नाही यावर अनेक जण आपले मत व्यक्त करत आहेत. याच दरम्यान मराठा आरक्षण...

Maharashatra News Pachim Maharashtra Politics

‘त्यांना’ अंबाबाई सद्बुद्धी देवो!

कोल्हापूर : कुणाचेही काही काढून न घेता मराठ्यांना आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ...

Maharashatra Maratha Kranti Morcha News Politics

जाणून घ्या आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय होणार फायदे ?

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस...

Maharashatra Maratha Kranti Morcha News Politics

लढाई श्रेयवादाची : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस...

Maharashatra Maratha Kranti Morcha News Politics

लढाई श्रेयवादाची : मराठा आरक्षण हा माझा विजय : नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस...