Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

AA15Tk8Q

Weather Update | टीम कृषीनामा: देशातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे थंडी (Cold) तर कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तर, राज्यामध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून थंडी कमी होत चालली आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस वरून 35 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता … Read more

Weather Update | ‘या’ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

flood 15 202007457037

Weather Update : सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन फेब्रुवारीमध्ये देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी थंडी (Cold) चा जोर पुन्हा वाढला आहे. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे हवामान विभागाकडून (Weather Department) सांगण्यात आले आहे. ‘या’ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत … Read more

Weather Update | राज्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Weather Department warns that cold will increase in Maharashtra | हवामान अंदाज । हवामान मराठी बातम्या | आजचे हवामान

Weather Update : देशासह राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पाऊस ( Rain ) आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याचा परिणाम राज्यातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने ( Weather Department ) दिला आहे. राज्यामध्ये पुणे, … Read more

Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट

rain in Mumbai social 1

Rain Alert : देशातील वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या ठिकाणी काही भागात बर्फवृष्टी होत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतातल्या … Read more

Rain Alert | राज्यात थंडीचा जोर, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Rain Alert In Maharashtra | Rain Alert Marathi

Rain Alert : देशातील हवामानात (Weather) सातत्याने बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या तापमानात (Temperature) काही अंशाने वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये अचानक थंडीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पंजाब, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये … Read more

Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, ‘या’ ठिकाणी थंडीची लाट

new project 45 1670703959

Weather Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अचानक थंडीत (Cold) वाढ झाली आहे. राज्यात पुणे आणि जळगाव शहराच्या तापमानामध्ये अचानक घट झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील तापमान 10.30 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. राज्यामध्ये पुढील आठ दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान ( Weather … Read more

Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कहर, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कहर, तर देशात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: देशात गेल्या काही दिवसापासून हवामानात (Climate) सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशात राज्यात काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्याने राज्यात … Read more

Weather Update | किमान तापमानात घट! मराठवाडा आणि विदर्भात वाढला गारठा

Weather Update | किमान तापमानात घट! मराठवाडा आणि विदर्भात वाढला गारठा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यात काही ठिकाणी थंडी आहे, तर काही भागांत अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यात काही भागात किमान तापमानात घट झाल्याने गारठा (Cold) वाढला आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश … Read more

Rain Alert | राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Alert | राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, तर 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये जानेवारी महिन्यात थंडी (Cold) चा जोर मोठ्या प्रमाणात होता. तर जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान … Read more

Weather Update | राज्यात थंडी वाढण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | राज्यात थंडी वाढण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे, तर कुठे थंडी (Cold) ची हुडहुडी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज (3 फेब्रुवारी) रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता … Read more