Tirupati | तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल ऑनलाईन पास, जाणून घ्या किंमत

Tirupati | तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल ऑनलाईन पास, जाणून घ्या किंमत

Tirupati | तिरुपती: देशातील लाखो भाविक दरवर्षी तिरुपती (Tirupati) च्या दर्शनासाठी जातात. तिरुपतीला देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जाते. अशात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात तिरुमला तिरुपती येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे तिकीट भाविक ऑनलाईन बुक करू शकतात. आजपासूनच ही सुविधा भाविकांसाठी उपलब्ध आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीतर्फे तिकिटांची ऑनलाईन … Read more